सरपंचांचा संदेश

ग्रामपंचायतीच्या  डिजिटल व्यासपीठावर आपले हार्दिक स्वागत आहे.

आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्या गावातील प्रत्येक घरात पोहोचण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. ही वेबसाइट केवळ माहितीचे माध्यम नाही, तर आपल्या सर्वांसाठी विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होण्याचे एक प्रभावी साधन आहे. शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि पायाभूत सुविधा यांसारख्या सर्वच क्षेत्रांत आपल्या गावाला पुढे नेण्याचा माझा संकल्प आहे.

आपल्या गावाकडे एक ‘आदर्श गाव’ म्हणून पाहिले जावे, हे माझे स्वप्न आहे आणि ते तुमच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आपल्या सूचना आणि पाठिंब्याने आपण हे ध्येय नक्कीच साध्य करू.

ग्रामपंचायत पदाधिकारी

सौ. सानिका महेंद्र पाटील

सौ. सानिका महेंद्र पाटील

सरपंच

मोबाईल: 8767394403

सौ. तन्वी महेंद्र महाजन

सौ. तन्वी महेंद्र महाजन

उपसरपंच

मोबाईल: 7038930792

श्रीम. दिपाली दिनेश गुळेकर

श्रीम. दिपाली दिनेश गुळेकर

ग्रामपंचायत अधिकारी

मोबाईल: 7522963902

श्री. महेंद्र विष्णू पाटील

श्री. महेंद्र विष्णू पाटील

सदस्य

मोबाईल: 7057606531

सौ. सुरैया सादिक कुडूपकर

सौ. सुरैया सादिक कुडूपकर

सदस्य

मोबाईल: 8169897639

श्री. अनिल गणू लोखंडे

श्री. अनिल गणू लोखंडे

सदस्य

मोबाईल: 8149865596

श्रीम. आकीला रशीद देवरुखकर

श्रीम. आकीला रशीद देवरुखकर

सदस्य

श्री. हरेश अनंतराव दळवी

श्री. हरेश अनंतराव दळवी

सदस्य

मोबाईल: 8329051337

सौ. दिशा दीपक दळवी

सौ. दिशा दीपक दळवी

सदस्य

मोबाईल: 9321035611

दृष्टीकोन / ध्येय / मुल्य

आपल्या ग्रामपंचायत तर्फे सर्व ग्रामस्थ बांधव, मान्यवर व पाहुण्यांचे मनःपूर्वक स्वागत आह

दृष्टीकोन

"एक असे समृद्ध गाव घडवणे, जिथे प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य, दर्जेदार शिक्षण आणि शाश्वत विकासाच्या समान संधी मिळतील; जिथे गावातील पायाभूत सुविधा मजबूत असतील आणि प्रत्येक कुटुंब सन्मानाने जीवन जगेल."

ध्येय

"पारदर्शक आणि गतिमान कारभार, नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून गावाचा सर्वांगीण विकास साधणे आणि प्रत्येक कुटुंबाचे जीवनमान उंचावणे."

मुल्य

ग्रामपंचायत ही लोकशाही, पारदर्शकता व जबाबदारी या मूल्यांवर कार्य करते. गावातील सर्व नागरिकांना समान न्याय व सेवा देणे हा तिचा मुख्य उद्देश आहे. लोकसहभागातून निर्णय घेऊन शाश्वत व समतोल विकास साधला जातो. प्रामाणिक व कायदेशीर प्रशासनाद्वारे गावाचा सर्वांगीण विकास केला जातो.

ग्रामपंचायत कर्मचारी

श्री. जितेंद्र सुरेश पाटील

श्री. जितेंद्र सुरेश पाटील

ग्रामपंचायत शिपाई

मोबाईल: 8080373036

श्री.किशोर शिवराम लोखंडे

श्री.किशोर शिवराम लोखंडे

पाणी पुरवठा कर्मचारी

मोबाईल: 9307082789

श्री. किशोर गणपत करावडे

श्री. किशोर गणपत करावडे

डाटा ऑपरेटर

मोबाईल: 7756887072

सौ. नमिता नितीन चव्हाण

सौ. नमिता नितीन चव्हाण

ग्रामरोजगार सहाय्यक

मोबाईल: 9130566845

माघील सरपंच यादी

नावकालावधी
माहिती उपलब्ध नाही.

माघील ग्रामपंचायत अधिकारी यादी

नावकालावधी
माहिती उपलब्ध नाही.
Scroll to Top