कामाचे नाव (तपशील) योजना वर्ष मंजूर रक्कम
कुंबळे समाजमंदिर साहित्य खरेदी करणे-२०२५ ते २०२६-
कुंबळे येथे वैयक्तिक नळ कनेक्शन वर नळ मीटर बसविणे-२०२५ ते २०२६-
वैयक्तिक कुटुंबाना डस्टबीन वाटप करणे-२०२५ ते २०२६-
कुंबळे किसन साळुंखे ते अनिल साळुंखे यांच्या घरापर्यंत पाखाडी बांधणे-२०२५ ते २०२६-
कुंबळे उर्दूशाळा छप्पर दुरुस्ती करणे-२०२५ ते २०२६-
कुंबळे येथे वैयक्तिक नळ कनेक्शन देणे-२०२५ ते २०२६-
ग्रा. प. कार्यालय रंगरंगोटी करणे-२०२५ ते २०२६-
कुंबळे स्मशानशेड दुरुस्ती करणे-२०२५ ते २०२६-
कचरा गाडी खरेदी करणे-२०२५ ते २०२६-
कुंबळे दळवीवाडी शिवाजी चौक येथील सभामंडप दुरुस्ती करणे-२०२५ ते २०२६-
स्टेट लाईट वर हायमास्क दिवे बसविणे-२०२५ ते २०२६-
कुंबळे दळवी वाडी येथे रस्ता तयार करणे-२०२४ ते २०२५-
कुंबळे गणपती मंदिर ते मंगेश लोखंडे यांच्या घरा लगत बांधी बांधणे-२०२४ ते २०२५-
कुंबळे वेताळवाडी येथे गटार बांधणे-२०२४ ते २०२५-
कुंबळे पाटीलवाडी येथे पाखाडी बांधणे-२०२४ ते २०२५-
कुंबळे येथे विहिरीला जाळी बसविणे-२०२४ ते २०२५-
लोखंडे वाडी येथे गटार बांधणे-२०२४ ते २०२५-
कुंबळे येथे विहिरीला जाळी बसविणे-२०२४ ते २०२५-
कुंबळे मोहल्ला कब्रस्थान जाणारा रस्ता डांबरीकरण करणे-२०२४ ते २०२५-
कुंबळे लोखंडेवाडी येथे संरक्षक भिंत व पाखाडी बांधणे२०२४/२५ मधील विकास कामे२०२४ ते २०२५-
मौजे कुंबळे गणपती मंदिर ते लाटवण रोडपर्यंत पेवर ब्लॉक बसविणे२०२४/२५ मधील विकास कामे२०२४ ते २०२५-
सौरपथदीप बसविणे२०२४/२५ मधील विकास कामे२०२४ ते २०२५-
कुंबळे बौद्धवाडी समाजमंदिर दुरुस्त करणेग्रामनिधी व शासकीय अनुदान २०२३-२०२४-
कुंबळे येथे ग्रा. प. कार्यालय रेन वॉटर हार्वेस्टिंग करणेग्रामनिधी व शासकीय अनुदान २०२३-२०२४-
कुंबळे रस्ता ते राणेंच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणेग्रामनिधी व शासकीय अनुदान २०२३-२०२४-
कुंबळे दळवी वाडी गटार बांधणेग्रामनिधी व शासकीय अनुदान २०२३-२०२४-
कुंबळे मोहल्ला अंतर्गत गटार बांधणेग्रामनिधी व शासकीय अनुदान २०२३-२०२४-
कुंबळे मोहल्ला जगीलकर यांचे घर ते उर्दू शाळेपर्यंत पाखाडी करणेग्रामनिधी व शासकीय अनुदान २०२३-२०२४-
जि.प. शाळा कुंबळे येथे शिलालेख बांधणेग्रामनिधी व शासकीय अनुदान २०२३-२०२४-
घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन करणेग्रामनिधी व शासकीय अनुदान २०२३-२०२४-
कुंबळे न. पा. पु. दुरुस्ती करणे15 वा वित्त आयोग २०२३-२०२४-
कुंबळे मेन रोड ते हसन कुडूपकर यांच्या घरापर्यंत पाखाडी करणे15 वा वित्त आयोग २०२३-२०२४-
कुंबळे जि. प. उर्दू शाळा वॉल कंपाऊंड बांधणे – भाग २15 वा वित्त आयोग २०२३-२०२४-
कुंबळे जि. प. उर्दू शाळा वॉल कंपाऊंड बांधणे – भाग १15 वा वित्त आयोग २०२३-२०२४-
Scroll to Top